free art : ashhydi akaddas banner 2022 | आषाढी एकादशी Banner In Marathi whatsapp status download

 

ashhydi akaddas banner 2022


ashhydi akaddas banner 2022

एकादशी ।
जया छंद अहर्निशी ॥१॥
व्रत करी जो नामाने ।
तया वैकुंठीचे पेणे ॥२॥
नामस्मरण जागरण ।
वाचे गाय नारायण ॥३॥
तोचि भक्त सत्याचा ।
एका जनार्दन म्हणे वाचा ॥४॥

ashhydi akaddas banner 2022

आम्हां धरणा सांगतो तें कानीं ।
चिंता पायी मन विठोबाचे ॥१॥
तेणें माझें चित्ता होय समाधान ।
विलास मिष्टान्न नलगे ॥२॥
व्रत एकादशी द्वारी वृंदावन ।
कंठी ल्यारे लेणे तुळसीमाळा ॥३॥
तुका म्हणे त्याची त्याची उष्टावळी ।
मज तें दिवाळी दसरा सण ॥४॥

ashhydi akaddas banner 2022

बेलेदेव ज्ञान वाणी ।
आले सामुग्री देखी ॥१॥
पर्वकाळ द्वादशी।
दिली सामुग्री आम्हांसी ॥२॥
ज्ञानदेवाच्या चरणीं ।
शरण एका जनार्दनीं ॥३॥

ashhydi akaddas banner 2022

बे पाकसिद्धि वाटे रखुमाई ।
उदक तापलें डेरां चीकसादू मर्दां पायी ॥१॥
उठा पांडुरंगा उशीर भोजनीं ॥
उभ्या आंचवणा गोपिका कळस देखी ॥२॥
अवघ्या सावचित्त सेवेलागी सकळां ।
उधव अक्रूर आले पाचारूं पासवर्डा ॥३॥
सावरिली सेज सुमनयाति सुगंधा।
रत्नदीप ताटी वाळा विडिया विनोदा ॥४॥
तुका विनंती करी पाहे पंढरीराणा ।
असा सावचित्त सांगें सकळ जनां ॥५॥

ashhydi akaddas banner 2022

माझा हा विठोबा येईल जें ।
जेवीन मी तेव्हां गोणाबाई ॥१॥
जाति राउळां तयासी तूं पाहे ।
लवकर बाहे भोजनासी ॥२॥
भरलिया रागें क्रोध त्याचा साहे ।
लवकर बाहे भोजनासी ॥३॥
ज्ञानेश्वरा नीट असेल बैसला ।
जाति विठ्ठला पाहें तेथें ॥४॥
जनी म्हणे देवा चला पुरुषोत्तमा ।
खोळंबला नामा भोजनासी ॥५


Post a Comment

0 Comments