👇👇👇👇👇👇👇
ashadi ekadashi banner 2022 download free
🙏🏻🚩बोला पुंडलिका वर दे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
आषाढी एकादशी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
🙏🏻🚩अव घा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
मी तुंपन गेले वायां
पाहतां पंढरीच्या राया
आषाढी एकादशी निमित्त
तुम्हाला व तुमच्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻
🙏🏻🚩मोहक रूप तुझे देवा
पाहुनी धन्य मी झालो
आषाढी एकादशीच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻
🙏🏻🚩आषाढी एकादशी निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩
🙏🏻🚩 आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल
भक्तांना एकादशीच्या शुभेच्छा🙏🏻🚩
🙏🏻🚩 विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची आषाढी
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
0 Comments
मी आपली काय मदत करू शकतो ?