परिवाराच्या रक्षणार्थ
पतीच्या खांद्याला खांदा लावून ,
संसाराची धुरा सांभाळणाऱ्या
प्रत्येक माता-भगिनी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
सण सौभाग्याचा... बंध अतूट नात्याचा,
या मंगल दिनी पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा..
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
वडाच्या झाडा इतकं
दीर्घायुष्य मिळो तुला,
जन्मोजन्मी असाच तुझा
सहवास लाभो मला
Dear नवरोबा ....
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी संस्कृतीची प्रतिमा....
सावित्रीच्या निष्ठेच दर्पण....
बांधुनी नात्यांचे बंधन....
करीन साता जन्माचे समर्पण
प्रिय नवरोबा...
वटपौर्णिमा निमित्त तुम्हाला वडाच्या झाडा
सारखे दीर्घायुष्य लाभो....!
व जन्मोजन्मी तुमची साथ
अशीच कायम लाभो
दोन क्षणाच्या असते भांडण
सात जन्माचे असते बंधन
कितीही आले जरी संकट
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी,
एक फेरा तुझ्या माझ्या अतूट
सुंदर नात्यासाठी
लग्नाच्या पवित्र नात्यांनी
बांधली गेली जन्माची गाठ
अशी कायम राहो
पती-पत्नीची दृढ साथ
सण सौभाग्याचा
बंध अतूट नात्याचा ,
या मंगल दिनी पूर्ण होवोत
तुमच्या सर्व इच्छा,
वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा
वटपौर्णिमे निमित्त
सर्व माता-भगिनींना
हार्दिक शुभेच्छा
सप्तपदींच्या सात फेऱ्यांनी बांधलेलं हे प्रेमाचे बंधन,
जन्मोजन्मी राहू असेच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर या संसाराला,
दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमेची घडी कायम
अशीच असावी तुमची माझी साथ,
प्रत्येक क्षण हा नवी सुरुवात,
थोडसं भांडण, थोडासा रुसवा,
असाच वाढवू नात्यातील गोडवा,
असाच असू दे हातात हात ,
जन्मोजन्मी लाभावे तुझी साथ
तुझ्या सारखा जोडीदार सापडायला भाग्य लागतं,
तुला भेटले आणि स्वतःशीच नव्याने ओळख झाली,
तुझ्यासोबत खऱ्या अर्थाने जगायला शिकले,
याच जन्मी काय पुढच्या सात जन्मात मला,
तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवास
ये खडूस...
मी उपवास केला वटपौर्णिमेचा तुझ्यासाठी
हॅपी पौर्णिमा
0 Comments
मी आपली काय मदत करू शकतो ?