Oye पागल,
तुझ्याशीवाय माझा आयुष्यात
दुसरं कोणी कधीच येणार नाही ..!!💓
आयुष्यभराचा प्रवास,
मला तुझ्यासोबत करायचा आहे
जीवनाचा प्रत्येक क्षण पण आता
फक्त तुझ्या सोबत जगायचा आहे...!!💓
आता फक्त माझी एकच इच्छा आहे ..
आपल्या दोघांचं लग्न व्हावं
आणि आपला छोटुसा
संसार असावा...!!💓
मला प्रेमात हरायचं किंवा
जिंकायचं नाही..
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर
जगायचं आहे...!!💓
मला तुला इतकी घट्ट मिठी
मारायची आहे की ,
आपल्या दोघांमध्ये
हवा यायला ही अंतर नसावे..!!💓
Dear Jaan,
तू रागावतो,
तू चिडतो,
तू रुसतो ,
तू समजुन पण घेतो,
म्हणून तर तू मला आवडतो...!!💓
प्रियसी समजून तर,
सगळेच प्रेम करतात..
पण मी तुझ्यावर करतो
ते बायको समजून..!!💓
प्रेम हे प्रेम आहे आहे आणि
ते कायम तुझ्यावर राहील,मग तू
माझ्यावर रुस, माझ्यावर ओरड
माझ्याशी भांड किंवा मला विसर
But my love only for you...!!💓
छोटास हृदय आहे माझं
बायको..
अशी व्यक्ती जी चूक तिची असली तरी
Sorry तुमच्या कडून बोलून घेते...!!💓
जर कोणी तुमच्यावर छोट्या छोट्या
गोष्टीवर पण रागवत असेल ना तर
समजून जा त्या व्यक्तीसाठी तुम्ही
खूप स्पेशल आहेत..!!💓
जास्त काही मागत नाही तुझ्याकडून
फक्त दोन गोष्टी हव्या ,
आयुष्यभर तुझ्या चेहऱ्यावर हसू
आणि आयुष्यभर तुझी साथ..!!💓
मी तुझ्यासाठी जास्त काही
नाही करू शकत पण,
मरेपर्यंत तुझ्यावर
प्रेम करू शकतो..!!💓
तुझ्यापासून लांब राहणे
ही एक मजबुरी आहे,
पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय
माझी life अधुरी आहे..!!💓
मनात तू,
माझ्या स्वप्नात तू,
माझ्या आठवणीत तु ,
माझ्या आनंदात तू ,
कारण माझा जीव आहेस तू ..!!💓
काहीतरी विचार केला असेल
देवाने तुझ्या माझ्या नात्याचा
नाहीतर एवढ्या मोठ्या जगात
तुझी माझी भेट झालीच नसती..!!💓
एक promise माझ्याकडून
जेवढंसुख तुला देता येईल तेवढे देईन..
काही झालं तरी शेवटपर्यंत साथ
मात्र तुलाच देईल...!!💓
तुझ्यावर ज्याप्रकारे प्रेम झालं
ते दुसऱ्या कोणावर कधीच
होणार नाही...!!💓
प्रेम एवढ झाले की,
आता तुला नेहमी माझ्याजवळ ठेवायचे आहे
कारण मला तुझ्या प्रेमाशिवाय
जगताच येणार नाही...!!💓
0 Comments
मी आपली काय मदत करू शकतो ?