fathers day whatsapp status download




संध्याकाळच्या जेवणाची 

चिंता करते ती आई

 आणि 

आयुष्याच्या जेवणाची

 चिंता करतात ते

 बाबा...!💙💜💚



बाबा म्हणजे ...

कष्ट करणारा शरीर

 काळजी करणारा मन

 स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून

 मुलांसाठी झटणार अंतकरण...!💙💚💜



जगातील अनमोल गोष्ट 

काय असेल तर 

आपले आईवडील त्यांच्या

 इतके प्रेम कुणी देत नाही...!💙💚💜



आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
 म्हणजे बाबा असणं आणि
 तुम्ही माझे वडील आहात हे 
माझं सर्वात मोठं भाग्य आहे..!!💙💚💜


वडील हे सावली देणाऱ्या झाडासारखे 

असतात आणि कोणतेही झाड आपल्या

 फळा कडून काहीच अपेक्षा ठेवत नाही

 तो फक्त त्या फळाला जास्त कसं गोड

 बनविता येइल यासाठी जगत असतो..!💙💚💜



चटका बसला, ठेच लागली, फटका बसला ,तर 

आई ग...

 हा शब्द बाहेर पडतो

 पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ

 येऊन ब्रेक दाबतो तेव्हा

 बाप रे...

 हा शब्द बाहेर पडतो

 छोट्या संकटांसाठी आई चालते,

पण मोठ मोठी वादळं

 पेलताना बापच आठवतो...!!💙💚💜



आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत
 पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे ...
म्हणूनच ते सहन करण्याची ऊब  येत आहे
 फादर्स डे च्या शुभेच्छा...!!💙💚💜


आपल्याला जन्म देऊन आपल्या 

सुखासाठी वाट्टेल ते करणाऱ्या

 आपल्या वडिलांना

 फादर्स डे निमित्त 

हार्दिक शुभेच्छा...!!💙💚💜



बाप आपल्याला ताप वाटतो

 पण ज्यावेळी  त्याचा त्याग कळतो ,

त्यावेळी त्याच्यासाठी माप नसते

 कारण तो  पडद्याआडचा

 कलाकार असतो..!!💙💚💜


बाबाला शब्दात मांडायला

 माझा बाबा एवढा छोटा नाही ,

आणि बाबाला शब्दात मांडाव

 एवढा मोठा मी नाही...!!💙💚💜



वडिलांसाठी काय स्टेटस ठेवाव 

आज माझं जे काही स्टेटस

 आहे ते त्यांच्यामुळे आहे...!!💙💚💜



जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
 असाल पण माझ्यासाठी माझं 
संपूर्ण जग आहात
 हॅपी फादर्स डे...!!💙💚💜



वडील म्हणजे ..
उंबराचं झाड असतं ..
लपलेल्या भावनांचं जणू खोड असतं ..
वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं..
 खंबीर आधाराचा दुसरं नाव असतं...!!💙💚💜


वडिलांची श्रीमंती नाही तर

 सावली खूप असते,

 पण..

 ज्यांना नसते त्यांना 

खूप कमी भासते...!!💙💚💜



बाप नावाची चादर

 जेव्हा आयुष्यातून निघून जाते

 तेव्हा आयुष्यातील प्रत्येक

 सकाळी ही जबाबदारीची 

जाणीव करून देते...!!💙💚💜



दुःख स्वतःला

 ठेवून मुलांना आनंद 

देण्यासाठी जो धडपड 

करतो तो एक

 बाप असतो...!!💙💚💜


बाप असताना मिठी मारून घ्या रे

 आठवण आभास देते 

स्पर्श नाही...!!💙💚💜



बाबांचा मला कळलेला अर्थ..

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणार  शरीर 

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन

 स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून 

मुलांसाठी झटणार अंतकरण...!!💙💚💜



आई विना घर रीकाम दिसतं 

आणि

 बापा विना आयुष्य...!!💙💚💜



डोळ्यात न दाखवता ही जो
 आभाळाएवढं प्रेम करतो
 त्याला वडील नावाचा
 राजा माणूस बोलतात...!!💙💚💜

 

Post a Comment

0 Comments