मनाच्या शिंपल्यात जपावा
आठवणींचा मोती
अशीच फुलत रहावी
ना जन्माची नाती...
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....!!💚💛💜
एक स्वप्न तुमच्या दोघांचे
प्रत्यक्ष झाले..
आज वर्षभराने आठवताना
मन आनंदाने भरून गेले ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!😊
समर्पणाचं दुसरं नाव आहे
तुमचं नातं...
विश्वासाची गाथा आहे
तुमचं नातं....
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे
तुमचं नातं....
तुमच्या या गोड नात्याच्या
गोड दिवशी अशी खूप खूप शुभेच्छा....!!💓💓💓
तुमची जोडी नेहमी खुशीत राहो ,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो....!!!💜💛💚
सुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला ...
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो....!!😊😊😊
सुखदुःखांच्या वेलीवर
फुल आनंदाची उलू दे .
फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य
तुम्हा दोघांना लाभू दे.
नाते तुम्हा दोघांचे
विश्वासाचे जन्मोजन्मी
सुरक्षित राहू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.....!!💙💚💛
तुमच्या प्रेमाला अजून
पालवी फुटू दे.
यश तुम्हाला भरभरून
मिळूदे .
लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.....!!💜💛💚
मनाच्या शिंपल्यात जपावा
आठवणींचा मोती,
अशीच फुलत रहावी
सात जन्माची नाती.....!!💗💗💗
प्रत्येक जन्मी तुमची जोडी
कायम राहो..
तुमचे जीवन दररोज नवीन
रंगांनी भरावे..
तुमचे नाते नेहमीच सुरक्षित
राहावे ..
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते....!!🙏
तुमचा संसार या फुलाप्रमाणे
बहरत राहो .
लग्न वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.....!!💚💛💜
हे सहजीवन
असेच बहरत जावो..
हॅपी मॅरेज एनिवर्सरी....!!💓
आयुष्यातील चांगला काळ आठवण ठेवा ...
आणि वाईट काळ विसरून जावा..
चांगल्या आठवणी साठवून ठेवा...
दुखी आठवणी विसरून जावा...
हॅपी ऍनिव्हर्सरी....!!!💙💛💜
0 Comments
मी आपली काय मदत करू शकतो ?