तुमचे प्रत्येक स्वप्न साकार
होवो , तुम्हाला तुमच्या जीवनात
आनंद, सुख ,समृद्धी मिळो
आपणास उदंड व निरोगी
आयुष्य लाभो ....💓💚💙
या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी....
आपली सारी स्वप्न साकार व्हावी...
आजचा वाढदिवस आपल्यासाठी...
एक सुंदर आठवण ठरावी...
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं ...
हीच शुभेच्छा.... !!!💙💜💛
तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो ,
तुझे जेवण हे उमलत्या
फुलांसारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात
दरवळत राहो,
हीच वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना....😊😊😊
माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू ..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे.. 😘
उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो ...
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो ....
आणि
देव आपणास सदैव सुखात ठेवो....😊
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले ,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा......!!💛💙💚
तुझी प्रगती, तुझी बुद्धी,
तुझे यश ,तुझी किर्ती
वृद्धिंगत होत जावो
सुख समृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात
कायम येत राहो.... !💜💚💙
नाती जपली प्रेम दिले,
या परिवारास तू पूर्ण केले,
पूर्ण हो तुझी प्रत्येक इच्छा,
वाढदिवशी हीच एक सदिच्छा......!!💓💓💓
तुला प्रत्येक पावलावर यश मिळो,
तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो,
तुला कशाची कमतरता ना भासो ,
आणि तुझं स्वास्थ्य असंच छान राहो.... !💓
हो तू शतायुषी,
हो तू दीर्घायुषी,
माझीही हीच इच्छा,
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा......!!😊
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच ध्यास आहे,
यशस्वी हो औक्षवंत हो अनेक आशीर्वादासह,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....!!💙
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी ...
आपली सारी स्वप्न साकार व्हावी ...
आजचा वाढदिवस आपल्यासाठी ...
साठी एक सुंदर आठवण ठरावी...
आणि त्या आठवणीने आपला आयुष्य....
अधिकाधिक सुंदर व्हावं....
हीच शुभेच्छा....!!💚
नेहमी तुझ्या चेहऱ्यावर आनंद रहावं ,
तुझा प्रत्येक क्षण सुखमय व्हावं,
तू इतका यशस्वी व्हावं की ,
सर्व जग तुला सलाम करेल,
येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर,
मात करण्याची शक्ती तुला प्राप्त होवो... 💙
तुमच्या डोळ्यात आणि मनात
असलेले प्रत्येक स्वप्न
सत्यात उतरून तुमच्या निश्चित
ध्येयापर्यंत घेऊन जावो..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!💓
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर
येऊ दे... तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे ....
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... !!💙💚💛
चेहरा तुझा उजळला आहे हे गुलाबा सारखा .....
असाच राहो तो कायम....
मी तुझ्या आयुष्यात असताना ....
किंवा नसताना.....
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....!!💜
प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफलीचे गीत व्हावे ...
सूर तुझ्या मैफलीचे दूर दूर जावे ...
तुजपुढे ठेंगणे व्हावे उंच अंबराने...
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने...
बागडावे तू नभी उंच उडावे ...
तू बनुन मोती सुंदरता शिंपल्यात पडावे तू...
वाढदिवसाच्या शुभेच्छा.....!!💓💓💓
प्रत्येक क्षणी आयुष्याच्या
नव्याने उमलत रहा...
गोड अशा फुलाप्रमाणे नव्याने फुलत रहा ...
आयुष्याच्या वाटेवर क्षण आनंदाचे वेचत रहा ...
प्रत्येक दुःखाला व संकटाला समर्थपणे हरवत रहा...
तू नेहमी पुढे जात रहा...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!!😘
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर
येऊ दे ...तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे...
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे...💕
![]() |
Happy Birtyday to You .....😊😊😊 |
संकल्प असावेत नवे तुझे....
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा...
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे याच ह्याच...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!!💜💛💚
0 Comments
मी आपली काय मदत करू शकतो ?