आता ना कोणाचं मन दुखवायचं
ना कोणावर हक्क गाजवायचा
शांत राहूनच आपला आयुष्य
जगायचं...!!💔
पहिले लोक आपल्या आयुष्यात येतात ,
आपल्या सोबत मैत्री करतात ,गप्पा मारतात,
आपल्यासोबत मस्करी करतात ,
आणि त्याच मस्करी मस्करी मध्ये आपल्या
आयुष्याची मस्करीत करून निघून जातात....!!💔
जेव्हा नातं नवीन असत
तेव्हा लोक जवळ यायचे मार्ग शोधत असतात
आणि नातं जून होता दूर जाण्याची
कारणे शोधतात...!!💔
आपण कोणावर कितीही प्रेम
केलं पण त्याचं मन दुसऱ्या तर असेल
ना तर तिथे आपली किंमत
शून्य असते....!!💔
तुझ्या आणि माझ्या प्रेमात फक्त
इतकाच फरक आहे .
मी सर्वांना सोडून तुला महत्त्व दिलं
आणि तू मला सोडून सर्वांना
महत्त्व दिलं...💔
कदाचित मीच वाईट असणार..
म्हणून तर सर्वजण अर्ध्यावर
सोडून जातात मला...!!💔
तुला माहित आहे का, तुझी जास्त
आठवण मला येते
कारण तुझ्याशिवाय दुसरं कोणावर
मी प्रेमच नाही केलंय....!!💔
सगळं खोटं असू शकत पण
कोणासाठी निघालेले अश्रू
कधीच खोटे नसतात...!!💔
देवाला एकच विनंती आहे... ज्या व्यक्तीवर
आपण प्रेम करतो, तो जर ती नशिबात नसेल तर
तिला आयुष्यात पण आणू नको. त्या व्यक्तीला
जीव लावून विसरणं खूप अवघड जातं. आणि ती
आपली होणारच नाही नाही हे स्वीकारण
पण खूप जड जातं...!!💔
ते म्हणतात ना
एखाद्या व्यक्तीला
जास्त महत्त्व दिले की त्या व्यक्तीला
आपली किंमत राहत नाही तसंच
काहीतरी झाले माझ्यासोबत...!!💔
काळजी आहे असे दाखवणे
आणि खरोखरच काळजी असणे
यात देखील
खूप मोठा फरक असतो...!!😔😔😔
दिवसातून एक वेळा त्या
व्यक्तीसोबत नक्की बोला,
जो तुमच्याशी बोलण्यासाठी पूर्ण
दिवस वाट बघतो...💓💕
आयुष्यात कोणासोबत कितीही
चांगले वागा आपण नेहमी कुठेतरी
कमीच पडतो...
कारण लोकांना फक्त आपल्या चुकाच
दिसतात आपण लावलेल्या
जीव नाही दिसत...!!😞😔
ज्यांच्या सोबत बोलून खुश होत होतो
आज तेच खुश राहावेत म्हणून
बोलणं बंद केलंय....😔😔😔
कुणाच्या आयुष्यात अडचण नाही
बनायचं ,
समोरचा आपल्याला कंटाळा आहे हे
समजताच त्याच्यापासून दूर व्हायच..!💔😔
समजायला उशीर झाला पण अनुभव
मोठा मिळाला आपलं
कोणीच नसतं हे आपल्यांनी
शिकवलं...!!😓😓
आयुष्याने एक गोष्ट शिकवली की ,
आपण कोणासाठीच कायमस्वरूपी
special नसतो...!💔
कोणाला कितीही जीव लावा..
शेवटी ते ..आपल्याला
परकेपणाची जाणीव
करूनच देतात.....!!😔
तक्रार करू तरी
कोणाजवळ?
दुःख पण आजच आहे
आणि
दुःख देणारे पण माझेच
आहेत....!!💔😓
मला तुझ्याकडून काहीच
नकोय मला फक्त तुझा वेळ
तुझं प्रेम आणि तू पाहिजे.😊
कोणाकडून इतक्या अपेक्षा
ठेवू नये की दरवेळेस
आपल्याला आपलाच अपमान
झाल्यासारखं वाटेल....!!😔😔
0 Comments
मी आपली काय मदत करू शकतो ?