Marathi sad Shayari Photo | मराठी शायरी फोटो | whatsapp status download



आयुष्य सुंदरच आहे रे..
 फक्त आयुष्यात येणारे
 लोक स्वार्थी ,
मतलबी आणि धोकेबाज 
असायला नकोत....!!🙏



आयुष्यात आनंदी राहण्याचा एकच उपाय आहे ..

दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात..

असली पाहिजे... 🙏



माणसं बदलायला लागली की समजायचं

 या वाटेवर तुमची गरज  संपलीये....!!🙏



आयुष्य सुंदर व रंगीत आहे,

 प्रत्येक रंगाचे माझ्या वेळेवर घ्या,

बाकी गोष्टी परत मिळत राहतील ,

आयुष्यातली वेळ परत नाही मिळत...!!



चांगले सर्वच असतात फक्त योग्य आणि विश्वासाच्या
 ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक त्यांना
 चांगुलपणा सोडण्यास भाग पाडते....😊


वेळ खूप जखमा देते. 
 कदाचित म्हणूनच
 घड्याळ्यात फुल नाही 
काटे असतात...!!🙏


जिंदगी च्या दुखण्यावर
 समाधान सारख 
 दुसरा औषध नाही...!!🙏


लोक बदलत नसतात
 आपणच 
त्यांना उशिरा ओळखतो..!!


जी माणसं मनाने
 साफ असतात
 त्यांच्याच माग
 दुनियाभरचे
 ताप असतात..!!


कोणी साथ नाही दिली म्हणून
 रडत बसायचं नसतं ,तर 
संकटाच्या छाताडावर पाय
 देऊन आपलं अस्तित्व नव्याने 
निर्माण करायचं असतं..!!


काहीच नसते तेव्हा
 अभाव नडतो ,
थोडेसे असते तेव्हा
 भाव नडतो,
 आणि सगळे असते तेव्हा
 स्वभाव नडतो...!!


विश्वासाची परतफेड 
विश्वासघाताने कधीच
 करू नये...!!💙


दगडाची ही केवळ रचना आहे,
  भावनेने एकत्र आलो
 तर कुटुंब नाही
 तर नुसता दगड...!!😊


थांब राहायला शिकाव,
 निर्णय चुकला तरी हरकत नाही . 
 स्वता:वर विश्वास असला 
की ,जीवनाची सुरुवात कुठूनही 
करता येते.....!!!💙💚💜


कोणाकडून काही expect
करण्यापेक्षा
 जे आहे ते accept  करायला शिका
 आयुष्यात येणाऱ्या खूप सार्‍या समस्या
 आपोआप दूर होतील...!!


जन्म आपल्या हातात नाही,
 मृत्यु आपल्या हातात नाही... 
 पण आयुष्य आपल्या पद्धतीने 
जगणे हे मात्र आपल्या हातात आहे
त्यामुळे मस्त रहा, हसत रहा 
आणि सर्वांच्या मनात 
जागा बनवत रहा...!!💙💛💜



सुगंध
 हा फक्त फुलांना च नसतो
 तर तो माणसाच्या 
शब्दांनाही असतो...!!


सुख मिळालं तर उपभोगायचं,
 मिरवायचं नाही ...
दुःख मिळालं तर पचवायचं ,
गिरवायचे नाही ....!!


प्रत्येकासाठी पाऊस
 हा रोमँटिक नसतो
 काहींच दुःख ही 
असतं त्यात....!!😔


कोणत्याही गोष्टीची 
पूर्ण माहिती असल्याशिवाय
निष्कर्ष लावत जाऊ नका
 अशाने फक्त गैरसमज वाढतात..!!





 

Post a Comment

0 Comments