Best Yoga Images | सर्वोत्कृष्ट योग प्रतिमा | Whatsapp status download




योगा हे शास्त्र आहे हे

 शरीर, मन आणि आत्मा

 एकत्रितरित्या संतुलन घडवण्याचे

 निरोगी आणि प्रसन्न ठेवण्याचे....

  योग दिनाच्या आरोग्यमय शुभेच्छा..!!🙏




स्वतःला बदला

 जग बदलेल ...

प्रत्येक दिवशी  योग 

आनंददायी ठरेल...!!🙏



निर्धार नियमित  योग करण्याचा 

आज पासून जपा मंत्र 

निरोगी आरोग्याचा...!!🙏




योगाचे महत्त्व जाणून घ्या,
 स्वतः योग आत्मसात करा ,
स्वतः बदला जग बदलेल...!!🙏


योग असे जेथे,
आरोग्य वसे तेथे ...
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 
 हार्दिक शुभेच्छा...!!🙏


योग असे जेथे ,
रोग नसे तेथे...
  जागतिक योग दिनाच्या
 आरोग्यदायी शुभेच्छा....!!🙏


नियमित योगा ,
सुदृढ आरोग्य उपभोगा ...
जागतिक योग दिनाच्या 
मनःपूर्वक शुभेच्छा ...!!🙏


करा योग,
 रहा निरोग..
 सर्वांना जागतिक
 योग दिनाच्या 
आरोग्यमय शुभेच्छा..!!🙏


योग मानवी शरीर ,मन आणि आत्मा यांना 
ऊर्जा ,सामर्थ्य आणि सौंदर्य प्रदान करते...!!🙏


नियमितपणे योगा करण्यावर द्या भर 
जे  तुमचे शरीर सुदृढ ठेवण्यास
 मदत करेल आयुष्यभर...!!🙏


रोगमुक्त जीवन जगण्याची आहे इच्छा ,
तर आजच घ्या नियमित योग करण्याची  दीक्षा..!!🙏


योगा हे एक शस्त्र आहे,
 शरीर निरोगी आणि प्रसन्न ठेवण्याचे 
 गुणकारी अस्त्र आहे...
 जागतिक योग दिनाच्या
 हार्दिक शुभेच्छा...!!🙏


निरोगी तन आणि
 शांत मन याची 
गुरुकिल्ली म्हणजे योग...
 जागतिक योग दिनाच्या
 खूप शुभेच्छा...!!🙏


योगा आहे आरोग्यासाठी क्रांती,
 नियमित योगा मुळे जीवनात येते
 सुख-शांती.....!!🙏


शांतपणे एकाग्रतेतून प्रसन्नतेकडे,
 नेणारा प्रवास म्हणजे योग...!!🙏


स्वतःला बदला जग बदलेल,
 योग केल्याने सुखमय 
प्रत्येक दिवस उगवेल...!!🙏


शरीर, मन आणि आत्मा 
यांना जोडणारे विज्ञान 
म्हणजे योग...!!🙏


योग करा घरोघरी
 आरोग्य लाभेल क्षणोक्षणी ...
जागतिक योग दिनाच्या 
हार्दिक शुभेच्छा ...!!🙏


योग तो प्रकाश आहे ,
 जो आत्म्याला प्रकाशमय करतो...!!🙏

 

Post a Comment

0 Comments