आपल्या सावली पासुन आपनच शीकवे ...
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे...!
शेवटी काय घेउन जाणार सोबत ..
म्हणून प्रत्येक नात्याला ह्यादयातून जपावे करा ...!
आयुष्यात काही नसले तर चालेल..
पण तुमच्या सारख्या
प्रेमळ माणसांची साथ मात्र
आयुष्यभर असू द्या.....
डोकं शांत असेल तर
निर्णय चुकत नाही....
आणि
भाषा गोड असेल तर
माणसं तुटत नाही....
दुनिया का सबसे सुंदर
गिफ्ट किसी को दिल
से याद करना और उसे
एहसास दिलाना कि
आप हमारे लिए स्पेशल हो..... |
चालता चालता मी प्रश्न केला
माझ्या पावलांना....
चालून चालून तुम्ही थकला असाल तर नाही ना
तर त्याने उत्तर दिलं
तू फक्त मनाने तो करू नकोस
आम्ही चालून थकणार नाही....
बकुळीचं मन किती निरागस असतं
सुकल्यावर हि गंधाला घट्ट बिलगून बसतं
कुणी पानात ठेवा किंवा मनात
दरवळण ते कधीच विसरत नसतं !!!
हंसते रहोगे तो
दुनिया साथ है
वरना आंसुओं को तो
आंखों में भी
जगह नहीं मिलती ...
मीठे शब्द और अच्छा व्यवहार ही,
इंसान को बादशाह बना देते हैं|
केवल पैसों से आदमी
धनवान नहीं होता ,
असली धनवान वह है जिसके पास ,
अच्छी सोच, मधुर व्यवहार ,
सुंदर विचार ,
और बहुत ही सर अच्छे मित्र होते हैं |
जीवनात आनंद आहे
कारण
सोबत तुम्ही आहात....
प्रेम प्रत्येकावर करता
येत नाही ,
आणि
विश्वास प्रत्येकावर ठेवता
येत नाही.
योग्य लोकांचे हात ,
हातात असतील तर
चुकीच्या लोकांचे पाय
धरायची वेळ कधीच
येणार नाही.
आयुष्यातला प्रत्येक क्षण,
प्रत्येक दिवस
प्रत्येक सकाळ
आपल्याला खूप सुंदर जावो .
घर
हे झोपडी असो किंवा बंगला
जर संस्काराची साथ असेल
तर ते मंदीर झाल्याशिवाय
राहत नाही....
स्वतः सोबत जेव्हा
दुसऱ्याच्या मनाचा देखील
जेथे विचार केला जातो
तिथेच माणुसकीचं एक सुंदर नातं
तयार होत असतं... !
सुगंध हा
फक्त मुलांनाच नसतो तर
तो माणसांच्या शब्दांनाही
असतो....
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,
हळव्या मनाला आसवांची साथ,
उदाहरण आनंदाला हास्याची साथ ,
अशीच असू द्या माझ्या जिवणाला
तुमच्या मैत्रीची साथ.. !!
नातं....
म्हणजे काय.. ?
तर कोणाच्याही सांगण्यावरून जुळू
नये आणि
कुणी कितीही सांगितलं म्हणून
तुटू नये...
असा भक्कम लावलेला जीव
म्हणजे नातं...
शब्दांचं मोल
जपलं की
आयुष्यही
अनमोल होतं !!
![]() |
सुप्रभात......🙏 |
हळवी असतात मने
जी शब्दांनी मोडली जातात .
अन शब्द असतात जादूगर
त्यांनी माणसे जोडली जातात.
मोगरा कितीही दूर
असला तरी सुगंध येतोच
तसेच आपली माणसे
कितीही दूर असली
तरी आठवण येतेच....
0 Comments
मी आपली काय मदत करू शकतो ?