क्रोधाला प्रेमाने
पापाला सदाचाराने
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने
जिंकता येते.... !!🙏🙏🙏
जीवन जगण्याच्या वेदना
कमी करायच्या असतील तर
तीन गोष्टी शिकायला पाहिजे #....
*काहीही आपलं नाही
*काहीही आपलं नव्हतं
आणि* काहीही आपलं राहणार नाही...!🙏
विश्वाला शांतीचा संदेश देणारे
महाकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध ....
बुद्ध पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा....!!🙏🙏🙏
मार्ग दिला मानवतेचा
महामार्ग दिला ज्ञानाचा ...
विश्वशांतीचा प्रेरक होता
विश्वशांतीला तारक होता...!!🙏
अंधारात ज्ञानप्रकाश केवळ बुद्ध आहे,
शांतीसाठी युद्धाच्या विरुद्ध केवळ बुद्ध आहे...!!!🙏
जगाला शांततेचा, अहिंसेचा ,
समतेचा संदेश देणाऱ्या
तथागत बुद्धांची जयंती....
तथागत बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.....!!💓💓💓
माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे
प्राणिमात्रांवर हृदयपुर्वक प्रेम करणे
हिच खरी मानवता आहे...
-गौतम बुद्ध🙏
अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे
दया क्षमा शांती ची शिकवण देणारे...
विश्ववंदनीय गौतम बुद्ध....!!🙏🙏🙏
बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले
दुःख नाहीसे करून सुख शांती आणि
समाधान देऊन होऊन जाईल अशी आशा....|
हृदयात व आचरणात गौतम
बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा...|
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा....!!💙
प्रेम ,अहिंसा और शांति ,
यही है भगवान बुद्ध की दिशा !
इस बुद्ध पूर्णिमा पर। ..
करते हैं आपकी खुशहाली की आशा!!
बुद्ध पूर्णिमा की शुभकामनाएं!!!🙏
आपण त्याच गोष्टी आधी गमावतो
ज्यांना आपण घट्ट धरून बसतो!!💓
बुद्धम शरनम गच्छामी
ओम मणि पद्मे हम
भगवान बुद्ध तुम्हाला ज्ञान देतात
शांती आणि सत्याच्या मार्गावर....
Happy Buddha Purnima !😊
बुद्ध करुणा आहे, शिक्षा नाही ..
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही ..
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही..
बुद्ध प्रबुद्ध आहे,युद्ध नाही....!!💓
0 Comments
मी आपली काय मदत करू शकतो ?