Dard Shayari Love Image | दर्द शायरी प्रेम प्रतिमा | Whatsapp status download


आयुष्यभर सोबत चालायची
 स्वप्न दाखवून,
 लोक अर्ध्या वाटेत एकट  सोडून जातात,
 म्हणून कोणाची सवय लावून घेऊ नका..!!💔



ज्यांच्या नशिबातच

 रडणं लिहिला आहे ,

ते हसले तरी त्यांच्या 

डोळ्यातून पाणीयेत..!!💔.


लक्षात ठेव ... 

एक दिवस  तुला माझी किंमत

 कळेल पण तेव्हा खूप उशीर

 झालेला असेल...!!💔


माझ्यासाठी तोच दिवस,

 खास असेल ... 

जेव्हा मी लाकडावर झोपून 

आगीला दुःख सांगत असेल.... !!💔


बोलणे बंद केल्याने... 

 कोणाला विसरता येत नाही,

 मनातील व्यक्तीला जगापासून लपवून शकतो... 

 पण स्वतःपासून नाही...!!💔


कोणी कोणाच नसतं

 हे जर आधी समजलं असतं,

 तर हे तुटणार नातं मी 

कोणाशी जोडलचं नसतं...!!💔



खरं आहे ... 

जेव्हा माणसाची गरज संपते ना,

 तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत 

पण बदलून जाते...!!💔


जाऊ दे ना आता 

कळलं मला

 चुक तुझी नाही

 माझंचं  प्रेम ... 

कुठेतरी कमी

 पडलं असेल...!!💔


लक्षात ठेव,

 तुला माझ्या सारखे

 खूप मिळतील.. 

 पण त्यामध्ये मी 

कधीच नाही मिळणार...!!💔



तुझ्या खोट्या प्रेमाने एका
 हसत राहणाऱ्या माणसाच्या 
आयुष्याची वाट लावली आहे...!!💔



वाईट तर तेव्हा वाटतं .... 
जेव्हा समोरच्याला माहित असतं,
 आपल्याला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो
 तरी ती व्यक्ती जाणून-बुजून
 तीच गोष्ट करते...!!💔



जर आयुष्य असेल तर ... 
तुझ्या सोबत असू दे आणि 
जर मृत्यू असेल तर... 
 तुझ्या अगोदर असू दे...!!💔


आज पर्यंत एकलं होतं की ,
कोणी कोणाचं नसतं 
पण आज अनुभवले
  खरच कोणी कोणाच नसतं...!!💔


जरा तू पण विचार कर ना,
 तेव्हा कसं वाटेल तुला जेव्हा 
तू माझ्यावर प्रेम करशील
 आणि मी तुला सोडून देईल.. 
 तुझ्यासारखं......!!💔


मी म्हणत नाही मला दिवसाचे
 चोवीस तास वेळ दे,
 पण माझा ज्या वेळेवर हक्क,
 आहे ते तरी मला दे....!!💔


चूक चुकून  होते
 हे कितीही खरं असलं तरी
काही चुका अश्या  असतात ... 
त्याची शिक्षा आयुष्यभर 
भोगावी लागते....!!💔


चंद्र जसा दिसायला जवळ वाटतो
 तसेच काही माणसे आपल्या जवळची वाटतात
 पण हा फक्त आपल्या मनाचा
 भ्रम असतो....!!💔



माणूस एकदा मनातून 
उतरून गेला ना मग
 कितीही काही केलं तरी 
पुन्हा पहिल्यासारखी 
जागा घेऊ शकत नाही....!!💔


जेव्हा एखादी व्यक्ती
 आतून तुटते  ना ,
 तेव्हा ती बाहेरून शांत
 राहायला सुरुवात करते...!!💔


आज कालची नाती ,
अशी झाली आहेत... 
 जोपर्यंत तुम्ही,
 आवाज देत नाहीत... 
 तोपर्यंत समोरून,
 ते ही बोलत नाहीत....!!💔

 

Post a Comment

0 Comments