ज्याच्या मनात गुरुंविषयी सन्मान असतो,
त्यांच्या पायाशी सारे जग असते, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात, तेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु,
पुस्तकांमधील ज्ञान नाही तर आयुष्याचा पाठ पढवतात गुरु,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
तोच गुरु श्रेष्ठ ज्याच्या प्रेरणेने,
एखाद्याचे चरित्र बदलते,
मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीत
रंगत बदलते, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्ञान, संस्कार, मार्गदर्शन यांसारख्या गोष्टीतून
ज्यांनी केला आपल्या शिष्यावर खोलवर परिणाम
ज्यांनी आपल्याकडील विद्या नि:स्वार्थ अपर्ण केली
अशा गुरुंना माझ्या कोटी कोटी प्रणाम!
गुरु आहे सावली, गुरु आहे आधार
गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार,
गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,
शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात,गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु दाखवतात यशाचा मार्ग,या मार्गावर चालून मिळवा
यश संपन्न आयुष्य, अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट,
घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
होते गुरु म्हणून आयुष्याला आले कळून
चांगले होण्यासाठी सोबत हवा नेहमीच एक गुरु
गुरुचा भेदभाव करु नका,
गुरुपासून दूर राहू नका,
गुरुविना माणूस हा डोळ्यातून वाहणार
पाणी आहे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
सर्वोत्कृष्ट गुरु हा पुस्तकातून नव्हे तर मनापासून शिकवतात, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
एखादा गुरु हा मेणबत्तीसारखा असतो, जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वत: जळत राहतो
गुरुचा उद्देश्य स्वत:च्या प्रतिमेमध्ये शिष्य निर्माण करु शिकणाऱ्या शिष्याचा विकार करणे
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा,
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतिक
आपणा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
आधी गुरुसी वंदावे,
मग साधन साधावे,
गुरु म्हणजे माय बापं
नाम हरतील पापं,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
आई-मातीला जन्म दिला, पण गुरुने शिकवली जगाची कला,
ज्ञान, चरित्र आणि संस्कारांची शिकवण आम्हाला आहे,
अशा आमच्यासाठी गुरुपौर्णिम अभिनंदन!
0 Comments
मी आपली काय मदत करू शकतो ?