free art : ashhydi akaddas banner 2022 | आषाढी एकादशी Banner In Marathi

 

ashhydi akaddas  banner 2022

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।

तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।

घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा 


#01

Ashadhi Ekadashi Banner


#02


Ashadhi Ekadashi Banner


#03


Ashadhi Ekadashi Banner


#04


Ashadhi Ekadashi Banner


#05


Ashadhi Ekadashi Banner

जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

तुका म्हणे हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठू माऊली कृपा आपण सर्व समान अशी राहो… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

हेची दान पूर्ण देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेचि मी सर्व जमा केले… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्रभाग पुढे तीरी, उंच मंदिरी, तो पहा विटेवरी… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत विठ्ठलाची… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

जातां पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटाची, या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी, पाऊले चालतील हरीची. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

देव माझा विठू सावळा… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचिये दासाचा दास करून ठेवा, आर्शिवाद द्या हाचि मज… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

ह्रदयखाना केला, आंत विठ्ठल कोंडीला…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

सदा माझे डोळे जडो तुझे मुर्ती, रखमाईच्या पती सोयरिया…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल विठ्ठल

नाव तुझे ओठी

चालती

वाट हरची…

नाद पंढरीचा

साऱ्या जगा मधी…

चला जा पंढरी

आज आषाढी एकादशी…

आषाढी एकादशीच्या!

हेची दान पूर्ण देवा

तुझा विसर न व्हावा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा रे आधार मला । तूच रे पाठीराखा।

तूच रे माझा पांडुरंगा। चूक माझी देवा.

घे रे तू पोटी । तुझे नाम ओठी सदा रहो।

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

सोहळा जमला आषाढी वारीचा

सण आला पंढरीचा,

मेळा जमला भक्तगणांचा,

ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा

आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

thanks you

Post a Comment

0 Comments