तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
happy birthday dear wife
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छामाझ्या स्वप्नातील राजकुमारीअर्थात माझ्या पत्नीलावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिव्यासोबत वात जशीमाझ्यासोबत तू तशीhappy birthday baykoबायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
माझ्या प्रेमाची प्रीत तूमाझ्या हृदयाचे गीत तूमाझ्यासाठी जीवनाचे अमरीत तूप्राणप्रिये माझी मनमित तूतुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या संसाराला घरपण आणणाऱ्याआणि आपल्या सुंदर स्वभावानेआयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्यामाझ्या प्रिय पत्नीला💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐
तु माझ्या जीवनात आहे हा विचार करूनच मी स्वताला खूप जास्त भाग्यवान समजतो. हॅपी बर्थडे प्रिये
छोट्या छोट्या गोष्टींवर तेच couples भांडतात जेएकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात. 😍काहीसे असेच प्रेम आम्हा दोघांचे देखील आहे.माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चांदण्यात राहणारा मी नाहीभिंतीना पाहणारा मी नाहीतु असलीस नसलीस तरीशून्यातही तुला विसरणारा मी नाहीवाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा बायको
बायको असते खास
बायको शिवाय जीवन उदास
प्रिय बायको माझ्यासाठी तूच माझा जीव की प्राण
Happy Birthday Wife
तुझ्या मनाचे द्वार जेव्हा मी हळूच लोटलं
तेव्हा मला माझच प्रतिबिंब दिसलं..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
तुझ्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही, 🥺
परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…! 😘😘
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
स्त्रीला / माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..! तू नेहमी अश्याच
पद्धतीने आनंदी रहा..!
birthday wishes for wife in marathi
घराला घरपण आणणाऱ्या आणि
आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांचे मन जिंकणाऱ्या
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू आनंदी असावी, तू निरोगी राहावीसोबत तुझी मला जन्मोजन्मी मिळावीHappy Birthday Dear Wife 🎂
तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मला साथ देणार प्रेम तू,माझ्या आनंदामागील कारण तू,मी फुल तर त्यातील सुगंध तू,तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा ||
बायको तर बारीक असावी,कधी भांडण झालेच तर तिला,उचलून फेकता येईल.Happy birthday 😅
तुझी माझी साथ
ही जन्मा जन्माची असावी
उभी माझ्या शेजारी
तु कायम माझी बायको शोभावी
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भरल्या घराची शोभा असते बायको
रित्या घराची उणीव असते बायको
म्हटले तर सुखाची चव असते बायको,
म्हटलं तर दुःखाची दवा असते बायको.
हॅप्पी बर्थडे डियर
आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये
जणू गुलाबाची कळी फुलली..!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात
तुझ्यासाठी जागा खूप आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
तू म्हणजे प्रीत माझी..
तू म्हणजे पहाटेचं मंजुळ गीत.
पूर्ण होवो तुझ्या साऱ्या इच्छा
डियर बायको…
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
तुझ्या असण्याने…
माझ्या असण्याला अर्थ आहे.
डियर बायको तुझ्याशिवाय
माझं जगणं व्यर्थ आहे..!!
Happy birthday….🎂💐❤️
0 Comments
मी आपली काय मदत करू शकतो ?