माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर,
हा वेडा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!
Happy Birthday My Beautiful Wife..!🎂
या वाढदिवशी एक वचन देतो तुला
कितीही संकटे आलीत तरी माझ्या हातात तुझा हात राहील,
आणि आयुष्यभरासाठी माझी तुलाच साथ राहील.
आनंदाने भरण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तुझ्या दिशा दाही,
दुःखाची सावलीही तुझ्या आसपास येऊ देणार नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
होळीचा रंग बायको!!
मैत्रीची संग बायको !!
प्रेमाचे बोल बायको
पाकळ्यांचे फूल बायको
हॅप्पी बर्थडे बायको..!
भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,
पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात.
ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,
पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.
माझ्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
happy birthday dear wife
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छामाझ्या स्वप्नातील राजकुमारीअर्थात माझ्या पत्नीलावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिव्यासोबत वात जशीमाझ्यासोबत तू तशीhappy birthday baykoबायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
माझ्या प्रेमाची प्रीत तूमाझ्या हृदयाचे गीत तूमाझ्यासाठी जीवनाचे अमरीत तूप्राणप्रिये माझी मनमित तूतुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या संसाराला घरपण आणणाऱ्याआणि आपल्या सुंदर स्वभावानेआयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्यामाझ्या प्रिय पत्नीला💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐
तु माझ्या जीवनात आहे हा विचार करूनच मी स्वताला खूप जास्त भाग्यवान समजतो. हॅपी बर्थडे प्रिये
किती तरी वेळा भांडतो रडतो, आणि चिडवतोही तिलाकितीही नकोशी झाली तरी, लांब गेली की करमत नाही मलाअशी ही माझी बायको, प्रिय बायकोला Happy Birthday..!
घरात कोणाची वस्तु कोठे आहे?कुणाचा वाढदिवस कधी आहे?सर्व गोष्टींची नोंद तिच्या डोक्यात पक्की असतेखरंच बायको खूप प्रेमळ आणि Caring असतेHappy Birthday Wife
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,असेल हातात हात…अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरहीअसेल माझी तुला साथ..!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.
तुझ्या या वाढदिवशी एक promise..
माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.
बायको म्हणजे तारुण्यात भेटलेला सहप्रवाशी आणि शेवटच्या प्रवासाची शेवट करणारी सह प्रवाशी
आयुष्यात काही मिळाले नाही तर कसला गम आहे
तुझ्यासारखी सोबती मिळाली हे काय कम आहे ?
प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.😍
happy birthday bayko marathi
wife birthday wishes in marathi
काही लोक भेटून बदलून जातात,
तर काही लोकांशी भेटल्यावर
आयुष्य बदलून जाते.
माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..🎂
छोट्या छोट्या गोष्टींवर तेच couples भांडतात जेएकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात. 😍काहीसे असेच प्रेम आम्हा दोघांचे देखील आहे.माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
रोज हवी तू अशी काहीशीआयुष्याच्या खलबतासाठीबायको नावाचं बंदर हवंनवरा नावाच्या गलबतासाठी
परिस्थिति कितीही अवघड असू द्या, नवऱ्याला हार मानू देत नाहीकोणतेही संकट येऊ दे, बायको माझी कधी माघार घेत नाहीमाझ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
चांदण्यात राहणारा मी नाहीभिंतीना पाहणारा मी नाहीतु असलीस नसलीस तरीशून्यातही तुला विसरणारा मी नाहीवाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा बायको
बायको असते खास
बायको शिवाय जीवन उदास
प्रिय बायको माझ्यासाठी तूच माझा जीव की प्राण
Happy Birthday Wife
तुझ्या मनाचे द्वार जेव्हा मी हळूच लोटलं
तेव्हा मला माझच प्रतिबिंब दिसलं..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
तुझ्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही, 🥺
परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…! 😘😘
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
स्त्रीला / माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..! तू नेहमी अश्याच
पद्धतीने आनंदी रहा..!
birthday wishes for wife in marathi
घराला घरपण आणणाऱ्या आणि
आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांचे मन जिंकणाऱ्या
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू आनंदी असावी, तू निरोगी राहावीसोबत तुझी मला जन्मोजन्मी मिळावीHappy Birthday Dear Wife 🎂
तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मला साथ देणार प्रेम तू,माझ्या आनंदामागील कारण तू,मी फुल तर त्यातील सुगंध तू,तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा ||
बायको तर बारीक असावी,कधी भांडण झालेच तर तिला,उचलून फेकता येईल.Happy birthday 😅
तुझी माझी साथ
ही जन्मा जन्माची असावी
उभी माझ्या शेजारी
तु कायम माझी बायको शोभावी
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भरल्या घराची शोभा असते बायको
रित्या घराची उणीव असते बायको
म्हटले तर सुखाची चव असते बायको,
म्हटलं तर दुःखाची दवा असते बायको.
हॅप्पी बर्थडे डियर
आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये
जणू गुलाबाची कळी फुलली..!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात
तुझ्यासाठी जागा खूप आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
तू म्हणजे प्रीत माझी..
तू म्हणजे पहाटेचं मंजुळ गीत.
पूर्ण होवो तुझ्या साऱ्या इच्छा
डियर बायको…
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
तुझ्या असण्याने…
माझ्या असण्याला अर्थ आहे.
डियर बायको तुझ्याशिवाय
माझं जगणं व्यर्थ आहे..!!
Happy birthday….🎂💐❤️
नकोच चीड चीड
नकोच रुसवे फार.
असू दे आयुष्यभर
असाच तुझा आधार.
वाढदिवसाच्या तुम्हाला
शुभेच्छा सरकार..!!
हळू हळू आयुष्याचं
कोडं सुटत जावं…
अश्याच तूझ्या सहवासानं
आयुष्य फुलत जावं…
पाण्यात पाहतांना सखे
तुझचं प्रतिबिंब दिसावं
ह्या जन्मीचं नातं आपलं
सात जन्मी टिकावं..!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा..
0 Comments
मी आपली काय मदत करू शकतो ?