Romantic Images | रोमांटिक प्रेम प्रतिमा | whatsapp status download




आपण दोघे एकमेकांपासून दूर
 असलो म्हणून काय झालं
 तुझा जीव माझ्यात आणि
 माझा जीव तर तुझ्यात
 आहे ना.....!!! 💚💛💜




जिव्हाळ्याचे ऋणानुबंध..
 असल्याशिवाय ..
कोणी कोणाच्या ..
आयुष्यात येत नाही...!!!💚💛💜

तुझं माझं नातं 
खरंच खूप वेगळा आहे 
 सोबत ही राहू शकत नाही
 लांब ही जाऊ शकत नाही...!!!💚💛💜


प्रेम तर तुझ्यावरच
 करणार
 ते पण मरेपर्यंत...!!!💚💛💜


प्रेम हे दोन जीवांचं नातं असतं ,
दोघांनी ते नातं समजून घ्यायचं असतं ,
छोट्याशा कारणाने कधी रुसायचं नसतं ,
कारण प्रेम जिवनात खुप कमी ,
 नशीबवानांना मिळत असतं ....!!!💚💛💜


खूप अवघड असतं त्या 
व्यक्तीपासून दूर राहणं,
 जिच्यावर आपण 
स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतो....!!!💚💛💜



माझं आयुष्य
 छोटसं असावं ...
पण जन्मोजन्मी फक्त 
 तुझंच प्रेम असावं...!!!💚💛💜



काही गोष्टी
 सोडून द्यायचे असतात ...
सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो
 गोष्टीचाही आणि आयुष्याचाही...!!!💚💛💜


साखर गोड आहे 
हे कागदावर लिहून चालत नाही...  
खाल्ल्यावरच तिची चव कळते,
 तसेच,
 नाते, मैत्री व प्रेम आहे ,
सांगून भागत नाही... 
 तर ती  प्रतिसाद देऊन
 टिकवावी लागतात...!!!💚💛💜



मनातलं न सांगता ओळखणारी,
 व्यक्ति भेटायला नशीब लागतं...!!!💚💛💜



घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन जरा
 जगून बघ..माझ्यासाठी
 माझे प्रेम हे नेहमी असेच
 राहील मनापासून
 फक्त तुझ्यासाठी....!!!💚💛💜


लोक म्हणतात नातं विश्वासावर 
टिकत पण हे खरं नाही....
 नातं हे समोरच्याला मनापासून 
टिकवायचं असेल तरच  टिकत...!!!💚💛💜


सोबत...
 प्रेम कधीच संपत नाही 
ते  वाढतच असतं ..
सोबत असेल तर सुख म्हणून
 आणि
 सोबत नसेल तर त्रास म्हणून ...!!!💚💛💜



बोलायचं बरंच
 काही असतं ...
खरं तुला पाहिलं ना ..
सार विसरून जातं...!!!💚💛💜



आयुष्य हे फक्त ... 
तुझ्यासाठीच असेल,
 स्वप्नात का होईना त्याला.. 
 तुझंच नाव असेल...!!!💚💛💜


तुझ्या मनाचा ...
स्पर्श अंतकरणात होता 
डोळे मिटताच....
 फक्त तुझाच गंध होता...!!!💚💛💜


माझा जीव गेला तरी मी कधी तुझी 
साथ सोडणार नाही...
 माझ्यावर तुझा असलेला जीवापाड 
विश्वास मी कधी तोडणार नाही....!!!💚💛💜


आयुष्यात काही लोक अशी पण
 असतात त्यांच्याशी कितीही बोला पण
 मनच नाही भरत...!!!💚💛💜




मला तुझं पहिलं प्रेम नाही
तर तुझ शेवटच
 प्रेम बनवायचा आहे...!!!💚💛💜

 

 

Post a Comment

0 Comments