जीवनात कितीही वाईट
प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं
कधी सोडायची नाही, थोडा
उशीर लागतो पण विजय हा
नेहमी सत्याचाच होतो. .. !
मन ओळखणाऱ्या पेक्षा
मन जपणारी माणसं
हवीत...
कारण ओळखणारी ही
क्षणभरासाठी असतात तर
जपणारी आयुष्यभरासाठी...
हम वह नहीं
जो मतलब से याद करते हैं
हम वह हैं..... .
जो रिश्तो से प्यार करते हैं
आप का पैगाम आए ना आए
हम रोज आपको
दिल से याद करते हैं.....
मनाची जोडलेले
प्रत्येक नातं
खरंच खूप
भावनिक असतं .
दूर असेल जरी
कोणी तरी
मनाने मात्र
जवळ असतं...
वागायचं असं की,
कोणाला त्रास नाही झाला पाहिजे
आणि
जगायचं असतं की,
कोणी नाद नाही केला पाहिजे....
![]() |
शुभ रात्री........Good Night......😴😴 |
![]() |
Good Night.......Friends!! |
In your company
The night is like a song,
The wind of love blows slowly,
The fragrance of the night,
I want to lose in your arms,
By closing the eyelids.
Good night
प्रयत्न सोडू नका
आज ना उद्या नक्कीच
आपल्या....
मनासारखा दिवस येईल.....
माणूस....
किती गरीब
असला
तरी त्याच्याबद्दल
भेदभाव करू नका कारण
त्याचा काळ आणि वेळ
कधी बदलेल हे
कोणीही
सांगू शकत नाही....
ज्या क्षणी असे वाटेल की
आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला
त्रास होतो, तेव्हा त्या व्यक्ती पासून
लांब राहणे चांगले .. ,कारण
सोबत राहून त्रास देण्यापेक्षा
लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पहाणे
हे कायम चांगले.....
श्रीमंती ही वाऱ्यावर
उडून जाते ....
कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि
माणुसकी..... !!
हसल्यावर तुम्ही
खूप छान दिसता.
हसलात ना ?
असेच हसत राहा..... !!
अपेक्षा थोड्या ठेवल्या की ,
समाधान जास्त मिळतं.... !!
वेळ हा भेटत नसतो तर तो
आपल्या माणसांसाठी काढावा लागतो
आणि हा वेळ कोणासाठी
काढायचा की नाही हा निर्णय मात्र
आपलाच असतो ....
काळजी घ्या... !!
काही नात्यांना
नाव नसते,
फक्त त्यांची किंमत
अनमोल असते.....
डोळे मिटून घेतले तरी
झोप येत नाही आणि
आठवण आली तरी भेट
होत नाही.
पैसे आज आहे तर उद्या
नसतील....
पण देवाकडे एकच प्रार्थना
आहे की तुमच्या सारखी प्रेमळ
माणसे माझ्यासोबत नेहमी
राहावीत.... !!
0 Comments
मी आपली काय मदत करू शकतो ?